12.9 C
New York
Monday, May 20, 2024

Notice: Undefined index: _wpupa_attachment_id in /home/ricecity/public_html/wani24news.com/wp-content/plugins/wp-user-profile-avatar/templates/wp-author-box-social-info.php on line 90

Notice: Trying to access array offset on value of type null in /home/ricecity/public_html/wani24news.com/wp-content/plugins/wp-user-profile-avatar/templates/wp-author-box-social-info.php on line 90

सिंधी वाढोणा येथील कबड्डीचे खुले सामण्यात वेगाव चम्मूने मारली बाजी….

प्रशांत जुमनाके / वणी नुकत्याच पार पडलेल्या कबड्डी सामन्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक जय शिवाजी क्रीडा मंडळ सिंधी वाढोणा यांचे विद्यमाने सदर झरी तालुक्यातील सिंधी वाढोणा गावामध्ये कबड्डीचे खुले सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. सामन्याची सुरुवात दिनाक ०४/११/२०२२ पासून करण्यात आली होती.या कबड्डी चे सामान्यत अनेक खेड्या पाड्यातील खेळाडूंनी या खेळामध्ये सहभाग घेतला होता. या खेळातील प्रथम बक्षीस २०,०२० रू, द्वितीय बक्षीस १५,०१५ रू,तृतीय बक्षीस १०,०१० रू, चतुर्थ बक्षीस ५००५ रू प्रमाणे ठेवण्यात आले होते. या झालेल्यां कबड्डीच्या सामान्यत सर्वोत्कृष्ट प्रथम बक्षीस वेगाव चंमू यांनी पटकावले तर द्वितीय बक्षीस सिंधी वाढोना यांनी पटकावले.तृतीय बक्षीस वागदरा व चतुर्थ बक्षीस गोदाम पोळ यांनी पटकावले असून या खेळाला सहकार्य महेश निखडे,मंगेश मोहतकर ,धनराज निखाडे,निखिल निखाडे,गजानन शिंगाडे,सूर्जन केळकर यांनी केले.या कबड्डी सामान्यत बेस्ट अंपायर म्हणन मंगेश मोहितकर यांचे सोख्य लाभले.
Admin

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News