12.9 C
New York
Monday, May 20, 2024

वणीत स्वामी नरेंद्र महाराजांचा पादुका दर्शन सोहळा *

वणीत स्वामी नरेंद्र महाराजांचा पादुका दर्शन सोहळा *  गरजवंत महिलांना शिलाई मशीनची वाटप..

* मोठ्या संख्येने भविकभक्तांची उपस्थिती…

सुरेंद्र इखारे वणी – येथील एस.बी.लॉन येथे आज दिनांक 12 नोव्हेंबर2022 रोजी श्री स्वामी नरेंद्र महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याच्या निमित्ताने रंगनाथ स्वामी निधी लिमिडेड चे अध्यक्ष संजय खाडे यांनी समाजातील आर्थिक दुर्बल व गरजू महिलांसाठी 60 हजार 500 रुपये किंमतीच्या अकरा शिलाई मशीन देऊ केल्या. या प्रसंगी चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेचे खासदार बाळूभाऊ धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार यांचे हस्ते शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार,माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, देविदास काळे, टिकाराम कोंगरे, रवी बेलुरकर, राजाभाऊ पाठरडकर, प्रमोद वासेकर, शंकर वरहाटे, पुरुषोत्तम आवारी, जयकुमार आबड, घनश्याम पावडे, विनोद गोडे, गजानन खापणे, अशोक धोबे, रवींद्र धानोरकर, साधना गोहोकार, शारदा ठाकरे, राजेंद्र कोरडे, अशोक नागभीडकर, व सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने परिसरातील भाविक भक्तगण उपस्थित होते.

वणी बातमी

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News