रामगोपालजी राठी यांचे निधन *
यांना भावपूर्ण श्रद्धांजली *
सुरेंद्र इखारे वणी – येथील हार्डवेअर चे व्यापारी श्री रामगोपाल गिरीधारीलालजी राठी यांचे आज दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोज रविवारला दुःखद निधन झाले. वणी येथील गिरीश राठी यांचे वडील श्री रामगोपालजी राठी यांचे अल्पशा आजाराने राहते घरी निधन झाले ते अतिशय मनमिळावू व मितभाषी होते . त्यांचे पाठीमागे मुलगा गिरीश व अनुप राठी सुना नातवंडे व मोठा आप्तपरिवार आहे. उद्या दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोज सोमवारला त्यांचे राहते घरून 10.30 वाजता अंतिम यात्रा निघून मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.