21.4 C
New York
Wednesday, June 19, 2024

श्री प्रमोद वासेकर यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार विजेते किरण सेठ यांचे वणी नगरीत स्वागत.

श्री प्रमोद वासेकर यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार विजेते किरण सेठ यांचे वणी नगरीत स्वागत.

प्रशांत डी. जुमनाके / वणी

ॲक्सिस बँक येथील आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभात सामाजिक श्रेत्रात अग्रेसर असलेल्या श्री प्रमोद जी वासेकर यांनी पद्मश्री पुरस्कारविजेते किरण सेठ याचे स्वागत केले. किरण सेठ हे सायकल यात्री असून त्यांची ‘ अंतर्यात्रा ‘ अंतर्गत सायकल स्वारी श्रीनगर ते कन्याकमारीपर्यंत पूर्ण होणार आहे त्यांची ही यात्रा 15 ऑगस्ट पासून सुरू झाली आता पर्यंत त्यांनी 300 हून अधिक गावांना भेटी दिल्या काल ते वणी ला आले असता त्यांचा कामाचा आढावा घेण्यात आला. आता ते आपला प्रवास तेलंगणा कडे करणार आहे या कार्यक्रमा साठी शाखा व्यवस्थापक श्री प्रकाश ठाकरे व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी किरण सेठ यांनी शाखा व्यवस्थापक श्री प्रकाश ठाकरे यांचा कामाचा गौरव केला.

वणी बातमी

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News