Wednesday, September 18, 2024
Google search engine
HomeUncategorized' मॅकरून शाळेत ' संविधान दिन उत्साहात...

‘ मॅकरून शाळेत ‘ संविधान दिन उत्साहात…

मॅकरून शाळेत ‘ संविधान दिन उत्साहात……

 

•’सिटी ब्रांच मॅकरून’ मध्येही चिमुकल्यांनी केले संविधान प्रास्ताविकतेचे वाचन 

 

प्रशांत जुमनाके वणी :- मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी या सीबीएसई शाळेत दि . २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन ‘ उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम शाळेचे मुख्यद्यापिका शोभना मॅडम यांचा हस्ते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. संविधान दिन व संविधानाविषयी सविस्तर माहिती दहावीचा विद्यार्थ्यानी दिली व सामुहीक संविधान वाचण्यात आले आणि २६/११ च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वणी बातमी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments