25.7 C
New York
Wednesday, July 17, 2024

वणीत इंजिनिअरिंग वर्कशॉप 

वणीत इंजिनिअरिंग वर्कशॉप 

    श्यामा मिस्त्रीचे वर्कशॉप मोहता कॉम्प्लेक्स मध्ये 

स्वस्त्यात मस्त ” सर्वप्रकारचे  रिपेरिंग, ब्लॉक बोरिंग, पिस्टल, अल्युमिनियम वेल्डिंग, थ्रेडिंग….

प्रशांत जुमनाके वणी – साई मंदिर जवळील येथील मोहता कॉम्प्लेक्स यवतमाळ रोड वणी येथे “श्यामा मिस्त्री इंजिनिअरिंग ” वर्क शॉप मध्ये सर्व प्रकारचे  क्रक रिपेरिंग, ब्लॉक बोरिंग, अल्युमिनियम, वेल्डिंग, थ्रेडिंग अशा विविध प्रकारचे स्पेअर पार्ट बनवून मिळेल.     

 इंजिनिअरिंग वर्क शॉप हे ( प्रोप्रा श्याम संगमवार)शामा मिस्त्री या नावाने  सर्वत्र परिचित आहे.  त्यांच्या कामाची व त्यांच्यात असलेल्या कौशल्याची सर्वत्र तारीफ कारण इंजीनिरिंग क्षेत्रात नावाजलेले एकमेव नाव…  तसेच सर्वाशी हसमुख ग्राहकांशी संवाद साधत राहणारे शामा मिस्त्रीचे  वर्क्स शॉप वणीत प्रसिद्ध आहे. स्वस्त्यात मस्त कमी दरात लोकांचे समाधान या  वर्क्सशॉप मध्ये क्रग रिपेरिंग, ब्लॉक बोरिंग, अल्युमिनियम, वेल्डिंग, थ्रेडिंग करुन मिळेल.

त्यामुळे परिसरातील ग्राहकांनी इंजिनिअरिंग वर्क शॉप शी संपर्क साधून आपल्याला असलेली सेवा उपलब्ध होईल तेव्हा सर्व ग्राहकांना इंजिनिअरिंग वर्क शॉप चे प्रो.प्रा श्याम संगमवार यांच्या वतीने आव्हान करण्यात येते की, ग्राहकानो आपल्याला स्पेअर पार्ट बनवून घेण्यासाठी खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा

श्याम संगमावर (श्यामा मिस्त्री), सोनू साहू, राहुल साहू,निखिल 9049130433,7498859996

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News