12.4 C
New York
Saturday, April 20, 2024

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन…

सुवर्ण संधी!!!! सुवर्ण संधी!!!!

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन…

* कला, वाणिज्य ,विज्ञान, महाविद्यालय मारेगाव ……

प्रशांत जुमनाके/ वणी प्रतिनिधी.

सवर्गाच्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, आपल्या अभ्यास केंद्रातर्फे दि.३०/११/२०२२ ला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेत.तरी या संधीचा लाभ घेण्यासाठी गरजू विद्यार्थ्यांनी नियोजित तारखेला व ठराविक वेळी सर्व कागदपत्रे फोटो, आधार, सोबत घेऊन हजर राहावे. वर दिलेल्या माहिती नुसार एकूण ९ कंपनीचे अधिकारी मुलाखत घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

१०व्या वर्गा पासून पुढील सर्वासाठी(१०,१२वी,आय. टी.आय.,डिप्लोमा धारक,बी. ए./बी. कॉम./ बी.एस्सी .तसेच इतर पदवी प्राप्त धारक मुलाखतीसाठी हजर राहू शकतात.याची सर्वांनी नोंद घ्यावी.तसेच वर दिलेल्या लिंक वर आपला अर्ज भरून सबमिट करावा.इतर गरजू विद्यार्थ्यांना सुद्धा कळवावे.

खालील दिलेल्या लिंक वर आपला अर्ज भरून सबमिट करावा…👇👇👇👇

 

https://forms.gle/A3Mved7bDDYJk4Fe6

वणी बातमी

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News