19 C
New York
Saturday, May 18, 2024

सावंगी( नवीन) ते शेवाळा रस्त्यावरील नाल्यावर छोट्या पुलाचे बांधकामासाठी धरणे आंदोलन *   


सावंगी( नवीन) ते शेवाळा रस्त्यावरील नाल्यावर छोट्या पुलाचे बांधकामासाठी धरणे आंदोलन *   

अधिकाऱ्यांच्या लेखी पत्राने आंदोलन मागे   

विजय पिदूरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला यश    

सुरेंद्र इखारे वणी – सावंगी( नवीन) ते शेवाळा रस्त्यावरील नाल्यावर छोट्या पुलाचे बांधकाम त्वरित पूर्णकरण्याची जबाबदारी कत्रांटदार व बांधकाम विभागाची होती परंतु रस्त्यावरील पुलाच्या कामाला उशीर होत असल्याने आपला बेजबाबदार पणा दिसून येत असल्याने या अन्यायाच्या विरोधात 5 डिसेंबर 2022 रोज सोमवारला सकाळी 11.00 वाजता पासून धरणे आंदोलन करण्यात आले  .   सावंगी( नवीन) ते शेवाळा रस्त्यावरील पुलाचे काम  त्वरित करावे या मागणी घेऊन  आंदोलन केले.   या आंदोलनाचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी केले . या आंदोलनकार्यकर्त्याना संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी स वा कुतारेकर यांनी सावंगी( नवीन) ते शेवाळा रस्त्यावरील पुलाचे  काम सी डी वर्कचे बांधकाम पूर्ण करून देण्यात येईल इतकेच नव्हे तर 3 रो चे सी डी वर्कचे सोबत दुरक्ष भिंत बांधून पूल वाहून जाणार नाही याची संपूर्ण जबाबदारी घेण्यात येईल व 15 फिवसाचे आत काम पूर्ण करण्यात येईल असे लेखी  पत्र आंदोलन कर्त्याना देण्यात आले त्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले  या आंदोलनाचे नेतृत्व  मा. विजयभाऊ पिदूरकर या आंदोलना सहभागी धनराज राजगडकर माजी सरपंच सावंगी सौ शालू ठाकरे सरपंच सौ मनीषा आत्राम सरपंच सौ शालिनी सलाम श्री राजूभाऊ दातारकर माजी सरपंच नानाभाऊ ढवस श्री ज्ञानेश्वर आश्रम, हनुमान पायघान, आनंद वैद्य, किशोर देशिट्टीवार रमेश उगेवार ,मदन कोडापे, सुधाकर डोहे ,गणेश काळे ,संदीप हनुमंते, रवींद्र पिदूरकर इत्यादी ग्रामस्थ सहभागी झाले होते 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News