Wednesday, September 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedहत्तीच्या कळपाने धानाचे नुकसान शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी फुटबॉलसारखी उडविली दुचाकी

हत्तीच्या कळपाने धानाचे नुकसान शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी फुटबॉलसारखी उडविली दुचाकी

हत्तीच्या कळपाने धानाचे नुकसान
शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी
फुटबॉलसारखी उडविली दुचाकी

जयंत साठे, नागपूर प्रतिनिधी:–  जंगली हत्तींना पाहण्यासाठी गेलेल्या युवकाची दुचाकी फुटबॉल सारखी उडवून लावल्याची घटना लाखांदूर तालुक्यात घडली. लाखांदूर तालुक्यातील ग्रामीण भागात जंगली हत्तीच्या कळपाणे एका युवकाच्या दुचाकीचे नुकसान केले. जंगली हत्तीने लाखांदूर तालुक्यात प्रवेश करून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या हत्तींना पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली असून वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments