संत गाडगेबाबा यांचा स्मृतीदिन संपन्न
जयंत साठे नागपूर प्रतिनिधी – बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने आज सर्वसामान्यांचे बाबा गाडगेबाबा यांचा 66 वा स्मृतिदिन मेडिकल चौक परिसरातील संत गाडगेबाबा धर्म शाळेतील गाडगेबाबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला बसपा प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, रंजनाताई ढोरे, उत्तम शेवडे यांच्या प्रमुख उपस्थित माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी चंद्रशेखर कांबळे, प्रकाश फुले, महिपाल सांगोळे, कुणाल खोब्रागडे, सदानंद जामगडे, तपेश पाटील, बुद्धम् राऊत, अड अतुल पाटील, विलास सोमकुंवर, योगेश लांजेवार, विनोद नारनवरे, प्रताप तांबे, जगदीश गेडाम, शंकर थूल, वर्षाताई वाघमारे, सुरेखाताई डोंगरे, विलास मून, विजय कांबळे, नितीन वंजारी, प्रवीण पाटील, दयाशंकर कांबळे, अजय डांगे, संभाजी लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते.