25.7 C
New York
Wednesday, July 17, 2024

जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात ई- रिक्षा वेहीकल आकर्षक  

जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात ई- रिक्षा वेहीकल आकर्षक  

सुरेंद्र इखारे वणी –      औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे उडघाटक माननीय जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब हे होते. जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनाची पाहणी केली असता या प्रदर्शनात ई-रिक्षा वेहीकल आकर्षक ठरले.  अमरावती विभागाचे सहसंचालक घुले साहेब यांनी तंत्र प्रदर्शनात असलेल्या ई- रिक्षा विथ सोलर चार्जिंग मध्ये स्वतः बसले त्यासोबत रेमंड कंपनीचे डायरेक्टर श्रीवास्तव या दोघांनी ई- रिक्षा वेहीकलचा आनंद घेतला.     या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीमध्ये ई- रिक्षा हा प्रोजेक्ट आकर्षक ठरला असून हा ई-रिक्षा बनविणारे यांत्रिक डिझेल या व्यवसायाचे निदेशक विलास वैद्य, कुंदन वासाडे तसेच रितक आत्राम, नाहीद अली, सुजल वाघाडे,खादीम खान, या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून हा ई रिक्षा वेहीकल प्रोजेक्ट बनविण्यात आला या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीचे अकर्षणच इ रिक्षा वेहीकल ठरले असून त्याची सर्वत्र चर्चा व कौतुक केले जात आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News