19 C
New York
Saturday, May 18, 2024

वामनदादांच्या भावगीतातील आंबेडकरवादी जाणिवा मलेशिया येथे प्रकाशित होणार

वामनदादांच्या भावगीतातील आंबेडकरवादी जाणिवा मलेशिया येथे प्रकाशित होणार

वणी ( सुरेंद्र इखारे ) –. ‘वामनदादांच्या भावगीतातील आंबेडकरवादी जाणिवा’ हे जयंत साठे लिखित समीक्षणात्मक पुस्तक असून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तीन फेब्रुवारी 2023 रोजी मलेशिया येथील आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रो. डॉ. उत्तम अंभोरे हे असून त्यांचे ह्या ग्रंथाला प्रास्ताविका आहे. डॉ. उत्तम अंभोरे हे वामनदादा कर्डक अध्यासन केंद्राचे संचालक असून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यरत आहेत. समीक्षक संदेश ढोले यांनी या पुस्तकाचे आकलन केले आहे. तसेच ज्येष्ठ संपादक भूपेंद्र गणवीर यांची प्रस्तावना असून ब्लर्ब समीक्षक, कवी व विचारवंत डॉ.अशोक पळवेकर यांचे असून मुखपृष्ठ जागतिक चित्रकार बळी खैरे यांचे आहे. हे पुस्तक नोशन प्रेस डॉट कॉम या चेन्नईच्या जागतिक कीर्तीच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित करण्यात आले असून, हे पुस्तक वाचकांना अमेझोनवर उपलब्ध होऊ होईल.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News