-1.3 C
New York
Friday, March 1, 2024

गणेशपूर येथील छोरीया ले आऊट मध्ये डॉ प्रतीक कावडे यांचे व्याख्यान   

गणेशपूर येथील छोरीया ले आऊट मध्ये डॉ प्रतीक कावडे यांचे व्याख्यान     

 कार्तिक पटेल वणी –  गणेशपूर येथील चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळाचे वतीने 26 जानेवारी2023 रोजी प्रजासत्ताक दिनी चैतन्य जेष्ठ नागरिक मंडळाचे परिसर सभागृह छोरीया ले आऊट येथे ध्वजारोहण व व्याख्यानाचे आयोजन केले आहे.    प्रजासत्ताक दिनी सकाळी 8.30 वाजता ध्वजारोहण तसेच म्हैसूर येथील अधिवेशनात सहभागी झालेले जेष्ठ नागरिक आपले अनुभव कथन करणार आहे. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता व्याख्याते डॉ प्रतीक कावडे यांचे हाडाची ठीसुळता या विषयावर व्याख्यान होणार आहे . तेव्हा वणी तालुक्यातील समस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या व्याख्यान शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ गणेशपूर यांनी केले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News