वणीत मा माजी आमदार वामनराव कासावार यांचे वाढदिवसा निमित्त “भव्य म्यांराथान दौड”
कार्तिक पटेल वणी – विधानसभा क्षेत्राचे भारतीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय व सर्वांचे लाडके नेते मा श्री माजी आमदार वामनराव कासावार यांचे 24 जानेवारी 2023 रोजी वाढदिवसा निमित्त वणी येथील लोकमान्य टिळक चौकात “भव्य म्याराथान दौड” आयोजित केली आहे. तेव्हा वणी विधानसभा क्षेत्रातील समस्त काँग्रेस प्रेमी जनतेनी ,कांग्रेस कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वणी शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे व तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर यांनी केले आहे.