25.6 C
New York
Monday, June 24, 2024

लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा।


लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा।

कार्तिक पटेल वणी –    येथील लायन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य फलक स्पर्धा इत्यादी उपक्रमात विदयार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला तसेच शहरातील मुख्य मार्गावरून सायकल रॅली ने प्रभातफेरी काढून चौका चौकात घोषणा देऊन मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.यावेळी लायन्स कॉलेज चे प्राचार्य प्रशांत गोडे यांनी रॅलीला झेंडी दाखवून सुरुवात केली. याप्रसंगी महसूल विभागातर्फे स्वागत करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, तहसीलदार निखिल धुळधर, नायब तहसीलदार विवेक पांडे, जितू पाटील उपस्थित होते. तसेच रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती व शिक्षकेतर कर्मचारी रॅलीत सहभागी झाले होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News