Wednesday, October 9, 2024
Google search engine
HomeUncategorizedउद्या अहिल्याबाई होळकर जयंती बसपा साजरी करणार

उद्या अहिल्याबाई होळकर जयंती बसपा साजरी करणार

उद्या अहिल्याबाई होळकर जयंती
बसपा साजरी करणार

नागपूर जयंत साठे -महाराष्ट्रात जन्मलेल्या व मध्य प्रदेशात कर्तुत्व गाजवलेल्या मल्हारराव होळकर घराण्यातील महाराणी *अहिल्याबाई खंडेराव होळकर* यांची उद्या 31 मे रोजी 298 वी जयंती आहे. कही हम भूल न जाये या बसपाच्या अभियानांतर्गत बसपाच्या वतीने बुधवार 31 मे रोजी सकाळी 10 वाजता अजनी रेल्वे स्टेशन व अजनी पूल शेजारच्या अहिल्यादेवी होळकर चौकात (अजनी पूल) अहिल्यादेवी यांना अभिवादन करण्यात येईल. बसपाच्या प्रदेश, जिल्हा, शहर, विधानसभा, सेक्टर व बूथ स्तरावरील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी अभिवादनासाठी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश बसपाचे माजी मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले आहे.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments