Wednesday, September 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedउद्या कबीर जयंती

उद्या कबीर जयंती

उद्या कबीर जयंती

नागपूर जिल्हा प्रतिनिधी जयंत साठे –
संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रथम गुरू संत कबीर यांची उद्या जयंती आहे. कही हम भूल न जाये या बसपाच्या अभियानांतर्गत ज्येष्ठ पौर्णिमा *रविवार दिनांक 4 जून रोजी सकाळी 10 वाजता* नागपुरातील बसपाच्या विदर्भ विभागीय प्रदेश कार्यालय, कांशीराम मार्ग सम्यक नगर येथे होत आहे.
बसपाचे स्थानिक प्रदेश, जिल्हा, शहर, विधानसभा, सेक्टर व बूथ स्तरावरील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हीतचिंतकांनी माल्यार्पण व अभिवादनासाठी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश बसपाचे माजी मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले आहे.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments