19 C
New York
Saturday, May 18, 2024

लक्ष्मीनारायण पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साह संपन्न.

लक्ष्मीनारायण पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साह संपन्न.
वृक्षांचे वाटप करून पर्यावरण संतुलन राखण्या साठी आव्हान

सुरेंद्र इखारे वणी :- येथील लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचा  प्रथम वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
याप्रसंगी सर्व अभिकर्त्यांना व कर्मचाऱ्यांना व उपस्थित सभासदांना प्रत्येकी एक झाड वाटप करून झाड लावण्याचा व त्यांना जगवून मोठे करण्याचा संकल्प करण्यात आला पर्यावरण संतुलन साधण्यासाठी सामाजिक उपक्रम म्हणून सर्वांना झाडांचे वाटप केले.
लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था गेल्या एक वर्षात मोठ्या प्रमाणात आर्थिक क्षेत्रात गगन भरारी घेतली असून ही संस्था सर्वांचा विश्वास कायम करून कमी वेळात नावलौकिक केला आहे.विविध सामाजिक उपक्रम राबवून पारदर्शक व्यवहार व सर्वसामान्य जनतेला शेतकरी व महिला बचत गटांना सुद्धा आर्थिक प्रगतीचा हातभार लावण्यासाठी ही संस्था गेल्या एक वर्षापासून सतत काम करत आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी व्यापारी उद्योजक व गरजू लोकांना पतपुरवठा करून त्यांचा व्यवसायाला मोठा हातभार लावत आहे त्यामुळे या पतसंस्थेचा कारभार पाहता सर्वसामान्यांमध्ये कमी वेळात मोठी प्रगती करणारी एकमेव पतसंस्था म्हणून नावलौकिक आले आहे. त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सौ संगीता संजय खाडे संस्थेचे संचालक संजय रामचंद्र खाडे व ईश्वर खाडे व इतर पदाधिकारी अभी करते कर्मचारी व सभासद उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News