19 C
New York
Saturday, May 18, 2024

कायर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याना जयंतीदिनी अभिवादन 

कायर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याना जयंतीदिनी अभिवादन           

सुरेंद्र इखारे वणी :-    साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नवनिर्वाचित तरुण तडफदार गावविकासाचा ध्यास अंगी बाळगणारे सरपंच नागेश धनकासार व समस्त ग्रामपंचायत सदस्य यांचे हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कायर येथील चौकातील प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.    यावेळी कायर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच माया मोहूर्ले, बाळकृष्ण पेंदोर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईनाथ बोरूले, प्रतिभा येल्लवार सदस्य, नंदकिशोर अंबोरे सदस्य, कुंदन टोंगे, महेश गुरनुले, सुभाष पिटलावार, रवी घुगुल, रमेश खिरतकर, पुरुषोत्तम शंकावार, संजय बावणे, विकास मंदावार, अरविंद गारघाटे, मनोज झोडे, नंदू पळकँटीवार, अरुण इटबॉईनवार, शंकर सोयम कर्मचारी तथा समस्त गावकरी उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News