25.7 C
New York
Wednesday, July 17, 2024

विष प्राशन करून शेतकरी युवकाची आत्महत्या 

विष प्राशन करून शेतकरी युवकाची आत्महत्या        अशोक लोनगाडगे :-   मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अनंतपुर(सुरला) येथील 33 वर्षीय विवाहित युवक शेतकऱ्याने विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविली.      अनंतपुर येथील मनोज जगन पाचभाई वय 33 वर्ष याने 1 ऑगस्ट रोज मंगळवार ला विष प्राशन करून आत्महत्या केली ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्याला रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यूव झाला .  तो नेहमी प्रमाणे शेतावर जात होता व युवक शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता व त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली परंतु आत्महत्येचे कारण कळू शकले नाही .  त्याचे पाठीमागे पत्नी, एक मुलगी व भाऊ असा आप्त परिवार असल्याची माहिती आहे .

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News