21.4 C
New York
Wednesday, June 19, 2024

नृसिंह व्यायाम शाळेत 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा   

नृसिंह व्यायाम शाळेत 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा    

 सुरेन्द्र इखारे वणी –  येथील नृसिंह व्यायाम शाळेत 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.  याप्रसंगी नृसिंह व्यायाम शाळेचे वस्ताद देवरावजी गव्हाणे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते   प्रमुख सत्कारमूर्ती महेश घोगरे अग्निविर, दादा मंगल जाधव बीएसएफ , डी मोहिते सीआरपीएफ सेवानिवृत्त यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष  प्रमोद इंगोले, बाबुलाल पोटदुखे उपाध्यक्ष,दादा राऊत, संतोष जोशी,  नागो नलभीमवार, मुन्ना पवार, बंडू खिरेकर, रमेश शर्मा, रमेश उगले,दत्ता मुजगेवार, विशाल ठोंबरे, गणी पटेल, बंडू मुजगेवार, किशोर खाडे, गणपत पारखी,विठ्ठल टोंगे,  नारायण गोडे, सुमित्रा गोडे, संध्या रामगिरवार, वैशाली तायडे, नरसिंग पटेल, सागर जाधव, बाबा उगले, तसेच नृसिंह स्पोर्टिंग क्लबचे दीपक पवूनकार ,कार्तिक पटेल, प्रतीक गोहणे, चेतन ठेंगणे, कुणाल बुरेवार, सुमित निंदेकर, पिदूरकर, गोविंदा मुजगेवार, कुणाल ठोंबरे , राजू गव्हाणे, सागर डोंगरे, तेजस्विनी गव्हाणे, अंजली उगले, अक्षरा डोंगरे,समीर सय्यद, अजय बोबडे, दीपक पचारे, सुनील मुजगेवार, कन्ह्या पारखी, तसेच कबड्डी चमू, लाठीकाठी चमू व परिसरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नृसिह व्यायाम शाळेच्या व्यायाम पटूंनी पुढाकार घेतला, 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News