-1.3 C
New York
Friday, March 1, 2024

स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
जयंत साठे नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नागपूर येथ 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी डॉ. सिद्धार्थ गायकवाड प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदर कार्यक्रमाला राजेश खवले व्यवस्थापकीय संचालक महाजोती नागपूर, सुकेशनी तेलगोटे सहायक आयुक्त्त समाज कल्याण नागपूर, आशा कवाडे संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पड्ताडणी समिती नागपूर अतुल वासनीक साहाय्यक संचालक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरातील सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News