19 C
New York
Saturday, May 18, 2024

घनश्याम पावडे यांचा 51 वा वाढदिवस जल्लोषात साजरा

घनश्याम पावडे यांचा 51वा वाढदिवस जल्लोषात साजरा        

सुरेन्द्र इखारे वणी :-    तालुक्यातील मोहर्ली येथील सामाजिक कार्याची जाण ठेवून समाज कार्य करणारे वणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष , तसेच वसंत जिनिंगचे संचालक घनश्याम पावडे यांचा 51 वा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात येत आहे.         

          वणी तालुक्यातील मोहर्ली येथील सरस्वती माध्यमिक विद्यालय येथील कार्यरत कनिष्ठ लिपिक घनश्याम पावडे यांचा शालेय विद्यार्थ्यांनी तसेच येथील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केक कापून उत्साहात वाढदिवस साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी  उपस्थित होते.   वाढदिवसाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना घनश्याम पावडे म्हणाले शालेय कामकाज व  सामाजिक कार्य करताना समाजातील अडीअडचणी विचारात घेऊन त्या समस्या सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन व या माध्यमातून सामाजिक ऋण फेडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत राहू असे म्हणाले व सर्वांचे आभार मानले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News