वणीत युवा संमेलन व भन्नाट काव्य मैफिल
हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
सुरेन्द्र इखारे वणी :- जनतेच्या न्यायिक हक्कासाठी लढा या संघटनेच्या वतीने शहिद -ए- आजम भगतसिंग यांच्या जयंती निमित्ताने दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोज बुधवारला दुपारी 3.30 वाजता शेतकरी मंदिर वणी येथे युवा संमेलन व भन्नाट काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उदघाटक व प्रमुख पाहुणे मा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार वणी विधानसभा क्षेत्र, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार विश्वास नांदेकर, उपाध्यक्ष य जी म बँक संजयभाऊ देरकर, संचालक य जी म बँक टिकाराम कोगरे, मनसे नेता राजाभाऊ उंबरकर, अध्यक्ष रंगनाथ स्वामी बँक ऍड देविदास काळे, संपर्क प्रमुख शिवसेना विनोद मोहितकार, जिल्हाध्यक्ष भाजप तारेंद्र बोर्डे, अध्यक्ष वसंत जिनिग आशिष खुलसंगे, अध्यक्ष रंगनाथ निधी बँक संजय खाडे, अध्यक्ष ओबीसी जनगणना प्रदीपभाऊ बोनगीरवार, सदस्य प्रदेश काँग्रेस डॉ महेंद्र लोढा, अध्यक्ष न प कर्मचारी इजहार शेख, संचालक युवा चेतना प्रा दिलीप मालेकार, राज्य सदस्य माकप कॉ शंकर दानव, जिल्हा सचिव भाकप कॉ अनिल हेपट, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड अजय धोबे, संपर्क प्रमुख चर्मकार महासंघ संबा वाघमारे, संचालक ज्ञानदा परीक्षा केंद्र वैभव ठाकरे, सचिव भा मु परिषद नईम अजीज, अध्यक्ष मदिना मज्जीद रज्जक पठाण, बिरसा ब्रिगेड सुधाकर चांदेकर, वंचीत बहुजन आघाडी दिलीप भोयर, सचिव विदर्भ राज्य आंदोलन समिती राहुल खारकर उपस्थित राहणार आहे. मान्यवरांचे उपस्थितीत 2023 च्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या युवक युवतींचा सायंकाळी 4.00 वाजता सत्कार समारंभ, 4.30 वाजता मिमिक्री आर्टिस्ट आकाश महाडुळे यांच्या वेगवेगळ्या आवाजाची कला, सायंकाळी 5.00वाजता प्रा डॉ संतोष डाखरे भामरागड यांचे आजची राजकीय परिस्थिती व युवकांची भूमिका या विषयावर जाहीर व्याख्यान , तर सायंकाळी 5.30वाजता मा अनंत राऊत,अकोला सुप्रसिद्ध कवी ,लेखक व्याख्याते यांचे वैदर्भीय बोलीत भन्नाट काव्य मैफिल मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा प्रत्यक्षात ऐकण्याची सुवर्णसंधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली आहे. तेव्हा या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रवीण खांझोडे, विकेश पानघाटे, ललित लांजेवार, राहुल झट्टे, अमोल लांबट, शरद खोंड, राजू पिंपळकर, संकेत मोहिते, प्रफुल इंगळे, चंद्रशेखर देठे, शिवा मोरे, प्रदीप नांदेकर, राहुल क्षीरसागर, प्रफुल धुमने, विजय झाडे, नितीन तुरणकर, धीरज भोयर, आशिष रिंगोले, अजय कवरासे, मंगेश क्षीरसागर, विलास कालेकर, इमामुल हुसेन, विवेक ठाकरे, प्रशांत काळे, संतोष सोयम, गणेश काकडे, योगेश तेजे, आनंद नक्षीने, सुभाष लसंते, सुधीर खंडाळकर, प्रमोद लोणारे, शमस सिद्धिकी, संजय थोमस्कर, सुनील डांगरे, विक्की हाराडे, निखिल तुरणकर, विकास खामनकर, राकेश पराये, मारोती आत्राम, नयनपाल महाराज, मोहन ठाकरे, बादल लसंते, राकेश वाघमारे, अमोल मोहितकार, स्वप्नील पिंपलशेंडे, विठ्ठल घायवन, प्रमोद कोडापे, महादेव शेरकी, जिवेश भट, श्रीकांत कालर, अमोल दुबे, अशोक उईके, अमोल कुचंकार, आशिष सैय्यद, तसेच लढा संघटनेचे सर्व सदस्यगन व मित्र परिवार वणी विधानसभा क्षेत्र यांनी केले आहे.