21.4 C
New York
Wednesday, June 19, 2024

कास्ट्राईब नागपूर जिल्हा कार्यकारणी गठीत

कास्ट्राईब नागपूर जिल्हा कार्यकारणी गठीत

नागपूर जयंत साठे – : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ नागपूर जिल्ह्याची जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यासाठी केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे यांच्या अध्यक्षतेखाली रवी भावन येथे बैठक घेण्यात आली. त्यात नागपूर जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली. अध्यक्ष भास्कर बांबोळे, कार्याध्यक्ष जयंत साठे, सचिव अशोक पाटील, उपाध्यक्ष कैलास खोंडे, महिला उपाध्यक्ष मनिषा फुलझेले, संघटक सचिव अरविंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी कास्ट्राईबचे सचिव सिताराम राठोड, कृष्णा मसराम,सिध्दार्थ उके, स्नेहल मेंढे, मनीषा वाघे, डॉ .राजेश पवार,यशवंता माटे, भीमप्रकाश हर्ले ,कुंदाताई बंडराखे, साधना हिंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News