Wednesday, September 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedवणी शहरातील गणेशोत्सव मंडळांनी केलेली सजावट व सामाजिक प्रबोधनानिमित सन्मानचिन्ह व रोख...

वणी शहरातील गणेशोत्सव मंडळांनी केलेली सजावट व सामाजिक प्रबोधनानिमित सन्मानचिन्ह व रोख बक्षीस   

वणी शहरातील गणेशोत्सव मंडळांनी केलेली सजावट व सामाजिक प्रबोधनानिमित सन्मानचिन्ह व रोख बक्षीस   

गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन       

सुरेंद्र इखारे वणी :-  शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा करिता लायन्स क्लब वणी व पोलीस स्टेशन वणी यांच्या वतीने गणेशोत्सव मंडळाकरिता सजावट देखावे, सामाजिक प्रबोधन व शिस्तबद्ध विसर्जन मिरवणुकीकरिता प्रथम, द्वितीय व तृतीय आणि दोन प्रोत्साहनपर सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

      या गणेशोत्सवाच्या निमित्ताने होऊ घातलेल्या  स्पर्धेमध्ये वणी शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव व लायन्स क्लब चे अध्यक्ष राजाभाऊ पाथरडकर, यांनी केले आहे

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments