25.7 C
New York
Wednesday, July 17, 2024

कंत्राटी भरती विरुद्ध पैदल मार्च व धरणे आंदोलन

कंत्राटी भरती विरुद्ध पैदल मार्च व धरणे आंदोलन

नागपूर जयंत साठे : जवळपास 300 विद्यार्थी गांधी पुतळा, व्हेरायटी चौक बर्डी येथे जमले होते. विद्यार्थ्यांनी खांद्याला काळ्या फिता बांधून संविधान चौकाकडे पायदळ मार्च केले. संविधान चौक येथे धरणे आंदोलन केले व पकोडे आणि चहा विकून कंत्राटी भरतीचा निषेध केला.

स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया, युवा ग्राज्युएट फोरम,ओबीसी युवा अधिकार मंच,महाविधी लॉ असोसिएशन, डॉ. बाबसाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रामुख्याने, मंगेश नागदेवे, राहूल हनवते, कृत आकरे,पियूष आकरे,अतुल खोब्रागडे,
रमेश पिसे,अनुप खड्डकर, पंकज सावरबांधे, निकेश पिने, देवेंद्र समर्थ,धीरज भिसिकर, रमेश पिसे, मनीष गिरडकर, गौतम कावरे, नयन कालभांडे, अनुप खड्डकर,सोनू फटींग, निता मडावी, प्रफुल ढेंगरे, रोहित उंदीरवाडे,निखिल रामटेके,मनोज गजभिये,प्रवीण भरणे, अमित सवाई,चिंटू बेलेकर,चाहत सरदारे,रंजना सूर्जुसे, आकाश वैद्य,मनीष गिरडकर, लखन इंगळे,प्रकाश वाघमारे,रजत मालसा आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News