19 C
New York
Saturday, May 18, 2024

वणीच्या भूमीत 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्य ” गीत भीमाच्या ऋणाचे” 

वणीच्या भूमीत 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्य ” गीत भीमाच्या ऋणाचे” 

      गीतं गायनाचा आस्वाद घेण्याचे आवाहन मॉर्निंग वॉक ग्रुपने केले आहे.

    सुरेन्द्र इखारे वणी :- येथील नगराळे मॅटर्निटी हॉस्पिटल, जयभीम मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित “गीत भीमाच्या ऋणाचे” गीत गायनाचा कार्यक्रम 22 ऑक्टोबर2023 रोज रविवारला सायंकाळी 6.00 वाजता सम्राट अशोक नगर बुद्ध विहार वणी येथे आयोजित करण्यात आला आहे. 

          ” जिने हमे बलवान बना डाला है! हटा ना पाये वो चट्टान बना डाला है! नये युग की हमे पहचान बना डाला है! ओर हवा के ये झोके को तुफान बना डाला है! 

         विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित अजित खंदारे व वणीच्या संचानी “गीत भीमाच्या ऋणाचे ” या गीत गायनाचा आस्वाद घेण्याकरिता चला … वणीच्या भूमीतील सम्राट अशोक नगर बुद्ध विहाराच्या प्रांगणात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ संचिता नगराळे, विजय नगराळे, गजानन रामटेके, चंद्रसेन जीवने, प्रदीप खैरे, विवेक तेलंग, वसंत नगराळे, प्रा भाऊराव लोणारे, तातोबा बहादे, नरेश तेलंग, रामदास टिपले, बिरबल पाटील, जयदेव पाटील, श्रीरंग पुसाटे, अशोक निमसरकर, यांनी केले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News