21.4 C
New York
Wednesday, June 19, 2024

*उत्तम पाचभाई यांची कोतवाल संघटनेच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी बिनविरोध निवड*

 

*उत्तम पाचभाई यांची कोतवाल संघटनेच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी बिनविरोध निवड*

सुरेंद्र इखारे वणी      :-  महसूल विभागाचा कणा म्हणून ओळख असणाऱ्या कोतवाल हा नैसर्गिक आपत्ती,निवडणुकीचे काम,नोटीस बजावने,शासनाची माहिती गावात पोहचवणे,शेतसारा वसूल करणे व त्याचा भरणा करणे,शेतकरी शेतमजूर यांच्या सोबत जवळ चा संबंध हा कोतवाल कर्मचारी यांच्या सोबत येत असतो.
महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना जिल्हा शाखा यवतमाळ चे जिल्हाध्यक्ष पद रिक्त झाल्याने प्र. जिल्हाध्यक्ष सौं छायाताई दरोडे व जिल्हासचिव प्रशांत प्रभाते यांनी संपूर्ण जिल्हाकार्यकारणीमार्फत जिल्हाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली, आणि ही निवड अविरोध जिल्हाध्यक्ष पदावर झाल्याने श्री उत्तम कृष्णाजी पाचभाई कोतवाल मु.पो. उकणी ता. वणी जि. यवतमाळ दी. 21/10/2023 सर्व तालुका अध्यक्ष व जिल्ह्यातील संपूर्ण कोतवाल बंधू भगिनी यांच्या समक्ष महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना जिल्हा शाखा यवतमाळच्या जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाली आहे.

याचे श्रेय मी यवतमाळ जिल्ह्यातील सोळा ही तालुका अध्यक्ष व जिल्ह्यातील सर्व कोतवाल कर्मचारी यांना देत आहे मला विश्वास आहे की तुमच्या पाठिंब्याने मी जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगाचा सामना करू शकतो.आपण मला कोतवाल संघटना जिल्हा अध्यक्ष यवतमाळ पदासाठी बिनविरोध निवड केली.त्या बद्दल आपले सर्वांचे खूप खूप आभार.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News