12.9 C
New York
Monday, May 20, 2024

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन
—————————————————

नागपूर जयंत साठे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नागपूर येथे राष्ट्रीय एकता दिवस तसेच सरदार वल्लभभाई पटेल जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी निमित्ताने प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस व किरण चांदेकर, लेखाधिकारी यांच्या हस्ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
सदर प्रसंगी श्रीमती शितल भूते, सहाय्यक लेखाधिकारी, सुखदेव कौरती समाज कल्याण अधिकारी, भारत मेश्राम, वरिष्ठ समाज कल्याण अधिकारी, मनोहर उचे, प्रमुख लिपिक, दिपक कुसरे, भाऊ टापरे, छाया बागडे, निखिल मेश्राम, शैलेश चव्हाण, दिनेश सुखदेवे, जयश्री धवराळ, ज्योती मानके, हेमंत खवशी, विवेक दांडेकर, भाऊ झोड, विवेक गजभिये, टेकचंद गाखरे तसेच प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News