देविदास सुतसोनकर यांचे वृद्धपकाळाने निधन
सुरेंद्र इखारे वणी :- येथील देविदास मारोतीसा सुतसोनकर यांचे वृद्धपकाळाने रविवार दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोज शनिवारला दुपारी 1.00 वाजता निधन झाले.
वणी येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व पहाडी वनमाळी समाजाचे जेष्ठ नागरिक यांचे वृद्धपकाळाने निधन झाले त्यांचे पाठीमागे भाऊ अंबादास , व मुले संजय, विनोद व समस्त सुतसोनकर परिवार आहे. आज दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोज रविवारला सकाळी 10.00 वाजता त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघून अंत्यसंस्कार मोक्षधाम येथे करण्यात येणार आहे.