19 C
New York
Saturday, May 18, 2024

अभिकर्ता राजेश पुण्यानी यांचे अपघाती निधन

अभिकर्ता राजेश पुन्यानी यांचे अपघाती निधन

सुरेंद्र इखारे वणी :- येथील वाल्मिकी चौकात राहणारे राजेश नर्सिंगलाल पुण्यानी वय 53 वर्ष यांचे मंगळूर जवळ अपघाती निधन झाल्याची घटना घडली. 

    राजेश पुन्यानी हा अभिकर्ता म्हणून वणी शहरातील विविध पतसंस्थांची दैनंदिन निधी गोळा करण्यासाठी वणी वरून मारेगाव कडे जात असताना मंगळूर जवळ अपघात झाला त्या अपघातात गँभिर जखमी झाल्याने त्याला वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला रात्री नागपूर येथे नेले असता उपचारादरम्यान राजेशचा मृत्यूव झाला . त्याचे पाठीमागे आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा दोन भाऊ, दोन बहिणी,जावई असा मोठा आप्तपरिवार आहे 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News