23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

किसनराव मुके यांचे निधन

किसनराव मुके यांचे निधन

सुरेंद्र इखारे वणी : तालुक्यातील शिरपूर लगतच्या मेंढोली येथील शेतकरी किसनराव मारोती मुके वय 65 यांचे गुरुवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि. 31 शुक्रवारी सकाळी 10 वाजता मेंढोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या मागे पत्नी, विवेक, प्रवीण दोन मुले, सुना, जावई, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News