Sunday, October 6, 2024
Google search engine
HomeUncategorizedअभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी शुभम उगले यांचा सत्कार*

अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी शुभम उगले यांचा सत्कार*

अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी शुभम उगले यांचा सत्कार*

*स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणे हे विश्वकर्मा गणेशोत्सव मंडळाचे कर्तव्य*

सुरेंद्र इखारे वणी – शहरातील युवा अभिनेता ह्याला अत्यंत कमी वयात चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.ह्याच संधीची वाट शुभम अनेक दिवसांपासून पाहत होता. व नुकतेच नेटफलिक्स वर रिलीज झालेल्या इंडियन प्रिडेटर या वेब सिरीज मधल्या “मर्डर इन द कोर्ट रूम” या भागात वकील म्हणून शुभम ने भूमिका साकारली. त्या पाठोपाठ आताच ४ नोव्हेंबर ला रिलीज झालेल्या पल्याड चित्रपटात शुभम ने आणखी एक भूमिका साकारली आहे. शुभम च्या या उत्तुंग भरारी साठी वणी येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तर्फे सत्कार करण्यात आला. अशा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासचे काम मंडळ करीत असते या सरकारचे वेळी उपस्थित रूपक अंड्रस्कर , कल्पक अंड्रस्कर, सचिन अंड्रस्कर , दिनेश साखरकर, राजू साखरकर , अभय गटलेवार, शुभम झिलपे, ऋतिक झिलपे , ओम उपरे , प्रसाद झिलपे , प्रफुल झिलपे, प्रशांत झिलपे, दीपक साखरकर, रितेश साखरकर शुभम बर्डे , मनीष बुरडकर यांनी केला

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments