31.4 C
New York
Saturday, July 6, 2024

स्व.विट्ठल पाटील मांडवकर विद्यालय तेजापूर येथे बालदिन साजरा…

स्व.विट्ठल पाटील मांडवकर विद्यालय तेजापूर येथे बालदिन साजरा…

प्रशांत जुमनाके वणी: भारताचे पंहीले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू भारतातील एक वसाहतविरोधी राष्ट्रवादी, धर्मनिरपेक्ष मानवतावादी, सामाजिक लोकशाहीवादी आणि लेखक अशा युगपुरुष यांची दिनाक १४/११/२०२२ रोजी स्व. विठ्ठल पाटील मांडवकर विद्यालय तेजापूर येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बाल दिन म्हणून साजरी करण्यात आली. सदर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रेया मालेकर हिने केले. तर प्रास्ताविक ऐश्वर्या गिरसावळे हीने केले. या वेळी शाळेतील शिक्षक प्रकाश गारघाटे, मारोती पिंपळकर, नयन नंदूरकर यांनी आपल्या भाषणातून पं. नेहरू यांचा जीवनपट उलगडून त्यांच्या देशाच्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना प्रेरक अशी माहिती दिली. मदन मडावी यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी पं. नेहरूंची देशाला प्रगती पथावर नेणारी धोरणे व त्यांची दूरदृष्टी याबद्दल मार्गदर्शन केले. .या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुधीर शिरपूरकार ह्याने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. गजानन मालेकार, विजय मांडवकर, संतोष मालेकार, प्रवीण विधाते व संजय तामगाडगे यांनी सहकार्य केले.

वणी बातमी

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News