31.4 C
New York
Saturday, July 6, 2024

वणीत स्व इंदिरा गांधीं यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन

वणीत स्व इंदिरा गांधीं यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन 

काँग्रेस कमिटीच्यावतीने रुग्णांना फळ व बिस्किटाचे वाटप 

सुरेंद्र इखारे वणी – स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आयर्न लेडी ऑफ इंडिया स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने शहर महिला काँग्रेस कमिटीने वणी येथील इंदिरा गांधी चौकातील स्व . इंदिराजींच्या तैलचित्राला हारार्पण करून इंदिरा गांधी अमर रहे अशा घोषणा देऊन अभिवादन करण्यात आले.       या जयंतीच्या निमित्ताने आज दी.19/11/2022 रोज शनिवार ला शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सविता ठेपाले यांचे उपस्थितीत वणी येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्किटाचे वाटप करण्यात आले होते

यावेळी  महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्ष सविता ठेपाले, माजी नगर अध्यक्ष शालिनी रासेकर, जिल्हा अध्यक्ष वंदना ताई आवारी, तालुका अध्यक्ष संध्या बोबडे, वंदना धगडी, मंगला झिलपे, विजया आगबट्टलवार, मंदा बांगरे, प्रमिला चोधरी , सुरेखा वाडीच्यार, ललिता बरशेट्टीवार , उज्वला दोडके , शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, राजाभाऊ पाथरडकर, प्रमोद लोणारे, अशोक नागभीडकर, सुरेश मांडवकर, सुरेश बनसोड, रवी कोटवार, महादेव दोडके, दिनेश पाऊनकर , सुनील ठाकरे, मोडक व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News