25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

श्री मल्हारगड दत्त देवस्थान कवडशीचे वतीने भव्य यात्रेचे आयोजन….

श्री.मल्हारगड दत्त देवस्थान कवडशीचे वतीने भव्य यात्रेचे आयोजन…

 

प्रशांत जुमनाके वणी : दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री मल्हारगड दत्त देवस्थान कवडशी रजि.नं.ए ४८७ (यवतमाळ) यांचे वतीने. भव्य यात्रेचे आयोजन दिनांक ०७/१२/२०२२ रोजी करण्यात आलेले आहेत. तरी गाव लगत असलेल्या सर्व भावी भक्तांनी तथा व्यापारी बंधूनी या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन कवडशी चे वतीने करण्यात येत आहे.

तरी या यात्रेला प्रारंभ करिता प्रमुख पाहुणे मा.श्री. सुरेश ( बाळुभाऊ) धानोरकर ( वणी आर्णी लोकसभा क्षेत्र, मा.श्री.संजिवरेड्डी बोदकुलवार( आमदार वणी विधानसभा क्षेत्र) , मा. श्री.शरद ज्ञानेश्वर जावळे ( उपविभागीय अधिकारी वणी), तसेच नारायन डाखरे, चंद्रकांत बोबडे, सुभाषचंद्र बोबडे तसेच कवळशी येथील संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित राहणार आहे.त या यात्रेचा लाभ जवळील गावाने घ्यावा असे आवाहन कवडशी ग्राम वासिया कडून होणार आहे.


वणी बातमी

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News