23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

वणीत आपत्ती धोके व्यवस्थापन प्रशिक्षण

वणीत आपत्ती धोके व्यवस्थापन प्रशिक्षण

सुरेंद्र इखारे वणी – परिसरातील सर्व नागरिकांनसाठी महसूल प्रशासनाने आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत उपविभाग स्तरावर फायर सेप्टि प्रशिक्षणाचे आयोजन 28 नोव्हेंबर 2022 रोज सकाळी 11.00 वाजता कल्याण मंडपम आंबेडकर चौक वणी येथे आयोजित केले आहे. तेव्हा वणी उपविभागात सर्व नागरिकांनी या प्रशिक्षणकरिता हजर राहावे असे आवाहन महसूल प्रशासनाचे निवासी नायब तहसिलदार विवेक पांडे यांनी केले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News