23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

लोकमान्य टिळक महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाचे वतीने गरजवंताला कपडे वाटप..

लोकमान्य टिळक महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाचे वतीने गरजवंताला कपडे वाटप..

प्रशांत जुमनाके वणी -: तालुक्यातील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या कृतीद्वारे नेहमीच आपल्याला दिसत असते. सदर दिनाक ११ डिसेंबर रोजी राज्यशास्त्र विभागाचे वतीने महाविद्यालयाच्या परिसरामध्ये असलेले गोर गरीब जनतेला कपडे वाटपाचा उपक्रम लोकमान्य टिळक महाविद्यालयात राबवण्यात आला असून या उपक्रमात राज्यस्तर विभागाचे वतीने गराजवंतांना कपड्याचे वाटप करण्यात आले. ज्या दिनदुबळ्या लोकांना कपड्यांची नितांत गरज असते अश्या लोकांना कपडे मिळावे त्यामुळे गोर गरीबांना मोठा दिलासा मिळाला आहे. सदर या महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग हा उपक्रम राबवला आहेत . सदर लोकमान्य टिळक महाविद्यालयात कपडे वाटपाचा कार्यक्रम सातत्याने घेत असते. या कार्यक्रमामध्ये राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ विकास जुनगरी व डॉ गणेश माघाडे यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले असून या अथक परिश्रमात विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभलेले आहेत. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे यांचे मार्गदर्शन लाभले असून हा कार्यक्रम राबविण्यात आल्या मुळे सर्वत्र शाळेचे कौतुक होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते .

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News