23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

वणी पोलीस ठाण्यात शांतता समितीची सभा

वणी पोलीस ठाण्यात शांतता समितीची सभा  

सुरेन्द्र इखारे वणी –  येथील पोलीस ठाण्यात आज दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी नव्याने रुजू झालेले ठाणेदार प्रदीप शीरस्कर यांनी शांतता समितीची सभा घेतली.     यावेळी सभेला मार्गदर्शन करताना ठाणेदार प्रदीप शीरस्कर यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शांतता समितीच्या सदस्यांनी सहकार्य करावे असे उपस्थितांना सांगितले. सभेला उपस्थित ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कमलाकर पोहे, वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक संजय आत्राम, सहायक उपपोलिस निरीक्षक शेखर वांढरे, हे होते शांतता समितीचे सदस्य प्रा पुरुषोत्तम पाटील, रजजक पठाण, राजाभाऊ पाथरडकर, रवी बेलुरकर, आबीद हुसेन, मंगल तेलंग, नारायण गोडे, सिद्दीकी रंगरेज, राजाभाऊ बिलीरिया, शाहिद खान, चंद्रकांत फेरवानी, शालिनीताई रासेकार, नीलिमा काळे, मंदा बांगरे, संध्याताई अवताडे, सविता ठेपाले, मंगला झिलपे, गजरा जयस्वाल, यांचेसह पत्रकार उपस्थित होते यासभेत प्रा पुरुषोत्तम पाटील, मंगल तेलंग, नारायण गोडे यांनी विचार व्यक्त केले. सभेचे आभार शिंदे साहेब यांनी मानले

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News