23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

विज्ञान व वाणिज्य शाखेच्या अध्यापन वर्गाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा – आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार     

    विज्ञान व वाणिज्य शाखेच्या अध्यापन वर्गाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा – आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार       

 संत गाडगेबाबा विद्यापीठ अंतर्गत लायन्समध्ये नियमित वर्ग       

सुरेन्द्र इखारे वणी – येथील लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने संचालित संत गाडगेबाबा विद्यापीठ अंतर्गत विज्ञान प्रथम वर्ष तथा वाणिज्य या वर्गाचे महाविद्यालयात शैक्षणिक सत्र 2022-2023 चे नियमित अध्यापन वर्गाची सुरुवात करण्यात आल्याने उदघाटन प्रसंगी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार म्हणाले परिसरातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन  उज्जवल यश संपादन करावे असे  प्रतिपादन केले.        कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लायन्स चे अध्यक्ष शमीम अहमद हे होते. प्रमुख पाहुणे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, डॉ प्रसाद खानझोडे, महेंद्र श्रीवास्तव, रमेश बोहरा, बलदेव खुंगर, प्राचार्य प्रशांत गोडे, प्राचार्य दिपसिंग परिहार उपस्थित होते.     तसेच विचार व्यक्त करताना प्रा खान झोडे म्हणाले विद्यार्थ्यांनी प्रबळ इच्छाशक्ती अंगी बाळगल्यास हमखास यश मिळते .  याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षांनी सौ दिपसिंग परिहार यांचे कडे पदभार सोपविला व प्रा रवींद्रनाथ लिचोडे, प्रा शिवम सिडणा, प्रा रश्मी कोसे, प्रीती तुरणकर, पम्पा मित्रा, प्रा तृप्ती काशीकर यांचे स्वागत करण्यात आले. कर्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत गोडे यांनी केले उपस्थित मान्यवरांचे हस्ते बीएस्सी प्रथम वर्ष अभयसक्रमाचे पी सी एम, सी एस, सी बी झेड पाठ्यपुस्तकाचे प्रवेशित विद्यार्थ्यांना संच भेट देऊन शुभेच्या दिल्या. सूत्रसंचालन व आभार प्रा लंकेश चुरे यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी,  प्राध्यापक वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News