25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

शिरपूच्या गुरुदेव विद्यालय व महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी।   

शिरपूच्या गुरुदेव विद्यालय व महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी।     

सुरेंद्र इखारे वणी – शिरपूर येथील गुरुदेव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मोतीराम परचाके हे होते. प्रमुख पाहुणे पर्यवेक्षक किशोर उमाटे, प्रा विजय करमनकर व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.       याप्रसंगी वर्ग 5 ते 12 वि मधील विद्यार्थी श्रेयस बोधे, प्रिन्स माहुरे, श्रद्धा महाकुलकार, आकांक्षा बोरूले, प्रणाली बुच्चे, नैना ढाले, शिवानी गुरनुले, राधा नगुरवार, आचल कोवे, कोमल चिकणकर, हर्षदा कडुकर, आरती नागपुरे,रक्षिका मोहूर्ले, श्वेता आत्राम, रागिणी बुरबांधे, प्रगती महाकुलकार, अश्विनी खोबरे, या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा रुपेश धुर्वे यांनी केले तर आभार योगेश किंहेकर यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वी तेसाठी विद्यालयातील विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News