25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

राजमाता जिजाबाई जयंती निमित्त अभिवादन…

राजमाता जिजाबाई जयंती निमित्त अभिवादन…

▪️जिजामाता चौक चिखलगाव येथे स्वच्छता अभियान.
▪️नगर सेवा स्वच्छता समिती आणि ग्राम पंचायत चिखलगाव सदस्य, ग्रामवासी तर्फे अभिवादन.

प्रशांत जुमनाके वणी: – स्वराज्याची संकल्पना मनी ठेऊन 2 छत्रपती घडवणाऱ्या राजमाता जिजाबाई जयंतीनिमित्त जिजामाता चौक चिखलगाव येथे स्वच्छता अभियान राबवित नगर सेवा स्वच्छता समिती, वणी व ग्राम पंचायत चिखलगाव सदस्य गण तसेच ग्रामवासियांतर्फे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
वणी परिसरातील चिखलगाव येथील जिजामाता चौक येथे नगर सेवा स्वच्छता समितीचे श्री.राजेंद्र साखरकर सर,श्री.महेश लिपटे सर तसेच ग्राम पंचायत चिखलगाव चे नवनिर्वाचित सदस्य हरिभाऊ कालेकर, सुधीर ठेंगणे, संतोष राजूरकर तसेच अनिल लोडे, बंडू देवाळकर, यादव प्रधान, साधू पाटील हनुमंते, भूपेंद्र चटप आदी चिखलगाव ग्रामवासीयांनी चौक परिसराची स्वच्छता करून अभिवादन केले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News