25 C
New York
Saturday, July 13, 2024

शासकीय स्तरावर गणराज्य दीना निमित्त संस्कृतिक कार्यक्रम     

शासकीय स्तरावर गणराज्य दीना निमित्त संस्कृतिक कार्यक्रम

उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे यांचे हस्ते ध्वजारोहण

उपस्थित राहण्याचे आवाहन

प्रशांत जुमनाके वणी -:     येथील शासकीय मैदानावर २६ जानेवारी २०२३ रोज गुरुवारला ७३ वा प्रजासत्ताक दिनी सकाळी ०९.३० वाजता उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात येत आहे . यावेळी तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ध्वजारोहना नंतर शहरातील विविध शाळातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने वणी तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी ,पुढारी, प्रतिष्ठित नागरिक,समाजसेवक, सर्व स्वयंसेवी संस्था, पत्रकार, व सर्व नागरिकांनी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार निखिल धुळधर यांनी केले आहे

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News