Sunday, October 6, 2024
Google search engine
HomeUncategorized26 ला बसपाची गणतंत्र रॅली

26 ला बसपाची गणतंत्र रॅली

26 ला बसपाची गणतंत्र रॅली

जयंत साठे नागपूर प्रतिनिधी:.        भारतीय गणराज्याच्या 73 व्या वर्षा निमित्ताने बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने 26 जानेवारी ला दुपारी 12 वाजता संविधान चौकात संविधान व राष्ट्रीय ध्वज रॅली काढून, भारतीय संविधानाला, राष्ट्रीय ध्वजाला व संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येईल.
बसपाच्या प्रदेश, जिल्हा, विधानसभा, सेक्टर व बुथ स्तरावरील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी संविधान, राष्ट्रध्वज व संविधानाच्या शिल्पकाराला अभिवादन करण्यासाठी आपल्या आपल्या परिसरातील कार्यक्रम आटोपून दुपारी 12 वाजता संविधान चौकात एकत्र यावे. असे आवाहन नागपूर जिल्हा बसपाचे अध्यक्ष संदीप मेश्राम व महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले आहे.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments