25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

नृर्सिंह व्यायाम शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नृर्सिंह व्यायाम शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कार्तिक पटेल वणी – येथील नृसिंह व्यायाम शाळेत 74 व प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी नृसिंह व्यायाम शाळेचे संस्थाध्यक्ष प्रमोदभाऊ इंगोले यांचे हस्ते  ध्वजारोहण  करण्यात आले  तसेच कार्यक्रमाला उपस्थित ताटेवार गुरुजी , अनिल मुजगेवर , पुरषोत्तम आकेवार  , रमेश उगले , बाळकृष्णभाऊ पारखी , विशाल ठोंबरे , दादाभाऊ राऊत , दिलीप येमुलवार , बंडू निंदेकर , दत्ताभाऊ मुजगेवार  नागो नलभिमवार , किशोर खाडे , मुना पवार , गणेश गुप्ता , सुनील मुजगेवार , राजू गव्हाणे , दीपक पाऊनकर , प्रतीक गोहने , शुभम अवरी , कार्तिक पटेल , सागर डोंगरे , गौरव दोडके , कुणाल ठोंबरे , गोविंदा मुजगेवार  साहिल चव्हाण , अंकुश रामावत तसेच व्यायाम शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News