23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

कायरच्या विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुलचे नृत्यस्पर्धेत घवघवीत यश। 

कायरच्या विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुलचे नृत्यस्पर्धेत घवघवीत यश। 

कार्तिक पटेल वणी – तालुक्यातील शिरपूर येथे 74 व्या प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कला मंचाचे वतीने घेण्यात आलेल्या नृत्यकला स्पर्धेत कायर येथील विद्यानिकेटन इंग्लिश मिडीयम  स्कुल ने घवघवीत यश संपादित केले आहे.    दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी 74 व्या प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कला मंचाने परिसरातील  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यादृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये कायर येथील विद्यानिकेटन इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्राथमिक गटातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्यकला स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला या नृत्यकले स्पर्धेत  श्रुति गूरनूले,विशाखा गूरनूले,ऋतुजा ठाकरे, उत्कर्ष नवले, श्रावणी ठावरी, तृप्ती ठावरी, तन्वी पाचभाई,प्रणय लडके, दिप काकडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या सर्वाचे संस्थेच्या अध्यक्षा मा.सौ संध्याताई पोटे मॅडम मुख्याध्यापिका सौ सरला ठावरी  ,सर्व शिक्षक व गावकऱ्याकडून  कौतुक व अभिनंदन करण्यात आले .

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News