23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

सुमनताई ढवळे यांचे निधन  

सुमनताई ढवळे यांचे निधन         

सुरेंद्र इखारे वणी –     साधनकरवाडी चिखलगाव येथील माजी सेवानिवृत्त शिक्षक वामनरावजी ढवळे यांच्या पत्नी सुमनताई ढवळे यांचे वयाचे 76 व्या वर्षी  दिनांक 8 मार्च 2023 रोज बुधवारला दुपारी 3 वाजेच्या दरम्यान नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांचे पाठीमागे पती,व मुलगा राजेश,प्रमोद ,आशिष ही  तीन मुले ,सुना , नातवंडे व मोठा आप्तपरिवार आहे. आज दिनांक 9 मार्च 2023 रोज गुरुवारला दुपारी 12 वाजता चिखलगाव येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

         

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News