23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

नामदेवराव टोंगे यांचे हृदयविकाराचे आजाराने निधन 

नामदेवराव टोंगे यांचे हृदयविकाराचे आजाराने निधन
सुरेंद्र इखारे वणी :-     येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील प्राध्यापक अनिलकुमार टोंगे यांचे वडील श्री. नामदेवराव टोंगे यांचे वयाच्या 85 व्या वर्षी हृदय विकाराचे आजाराने  रोज मंगळवार दि. 16/05/2023 ला रात्री 12:45 वाजता निधन झाले आहे. त्यांच्या पाठीमागे मोठा आप्तपरिवार आहे. आज मुकुटबन येथे दुपारी 04:00 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News