23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

🌀30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जुलै रोजी ची काल्पनिक वेतन वाढ मंजूर 🌀

🌀30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जुलै रोजी ची काल्पनिक वेतन वाढ मंजूर 🌀
———————————————
🔹 28 जून 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित*.🔸
———————————————
🔸 2022 च्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मा. श्री किरण सरनाईक यांनी उपस्थित केला होता तारांकित प्रश्न*.🔹
———————————————
सुरेन्द्र इखारे वणी :-  दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जुलै रोजी ची वेतन वाढ यापूर्वी मंजूर होत नव्हती. या संदर्भात अनेक निवेदने शासनास सादर करण्यात आले होते.तसेच फेब्रुवारी 2023 ला उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल करण्यात आली. या याचिकेच्या आधारे हा निर्णय झाला आहे. परंतु ही याचिका दाखल करण्याच्या अगोदर अमरावती विभागाचे शिक्षक आमदार मा. श्री किरण सरनाईक यांनी 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जुलै रोजी ची काल्पनिक वेतन वाढ लागू करण्यात यावी या संदर्भात सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित करून पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून आता 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळणार आहे.असे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी सांगितले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News